-
विंडिज संघाचा माजी दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याने आजच्या काळातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आणि गोलंदाजांची नुकतीच निवड केली. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने ५ सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि ५ सर्वोत्कृष्ट गोलंदाजांची निवड केली आहे… या यादीत लाराने कुठलीही क्रमवारी लावली नाही आहे.
-
विराट कोहली
-
केन विलियम्सन
-
जो रुट
-
एबी डिविलियर्स
-
स्टिव स्मिथ
-
जसप्रीत बुमराह
-
जेम्स अँडरसन
-
जोफ्रा आर्चर
-
कगिसो रबाडा
-
राशिद खान
-
आजच्या काळातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंसह ब्रायन लाराने त्याच्या काळातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंचीही नावे सांगितली आहेत. पाहूयात लारानं कोणत्या खेळाडूंच निवड केली होती…
-
-
-
-

Independence Day 2025 : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार! केंद्राची मोठी योजना आजपासून सुरू; पंतप्रधान मोदींची घोषणा