अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची तलवारीसारखी बॅट फिरवण्याची स्टाइल जगप्रसिद्ध आहे. भारतीय संघाचा गब्बर म्हणजे शिखर धवन झेल घेतल्यावर मांडी थोपट सेलिब्रेशन करतो. विराट कोहलीने विंडीजच्या गोलंदाजाविरुद्ध बदला म्हणून 'नोटबूक' सेलिब्रेशन केले होते. एकेकाळी आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे धडकी भरवणारा ब्रेट ली विकेट घेतल्यानंतर उंच उडी घेत सेलिब्रेशन करायचा. अनुभवी फलंदाज केएल राहुल शतकानंतर कान बंद करत सेलिब्रेशन करतो. विंडीजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्ट्रेल २०१९च्या वर्ल्डकपमध्ये आपल्या 'सॅल्ल्यूट' स्टाइलमुळे चर्चेत आला होता.

“पण घाई काय आहे?”, सरन्यायाधीश गवई यांची टिप्पणी; मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील १२ आरोपींच्या सुटकेला महाराष्ट्र सरकारचे आव्हान