-
बीसीसीआय अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार म्हणजे सौरव गांगुली.
-
आज ८ जुलै रोजी सौरव गांगुलीचा वाढदिवस आहे.
-
गांगुलीचा जन्म कोलकातामध्ये १९७२ साली झाला. गांगुलीचे वडील बिजनेसमॅन चंडीदास कोलकातामधील श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते.
-
'बंगाल टायगर' अशी ओळख असणाऱ्या गांगुलीचे घर देखील आलिशान आहे.
-
गांगुलीने पेंट्स सीजन -२ च्या माध्यमातून आपलं घर दाखवलं होतं. आपल्या घराबद्दलच्या खास गोष्टी सांगितल्या होत्या.
-
गांगुली आजही त्याच घरात राहतो, जिथे लहानपण गेलं होतं.
-
या घरातून गांगुलीला रहायला आवडते.
-
मागील ६५ वर्षांपासून गांगुली कुटुंबीयांसोबत या शाही घरात राहत आहे.
-
वर्षाला घराचं इंटीरियर आणि रंगकाम केलं जातं.
-
दरवर्षी गांगुली सर्वात जास्त पैसा घरावर खर्च करत असल्याचे म्हटले जाते.
-
गांगुलीच्या या शाही घरात ४८ खोल्या आहेत.
-
एका रुममध्ये क्रिकेटशी निगडीत सर्व आठवणीं साठवल्या आहेत.
-
यामध्ये अवार्ड आणि इतर बऱ्याच गोष्टी आहेत.
-
गांगुलीच्या घराभोवती झाडे आहेत.
-
भारतीय संघातील दिग्गज खेळाडू सचिन, द्रविड, सेहवाग, लक्ष्मण यांनीही दादाच्या घरी हजेरी लावली आहे.

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL