-
ऑस्ट्रेलियाची कॅनोइस्ट जेस्सिका फॉक्सने कायाकिंगमध्ये कांस्यपदक पटकावले आहे.
हे पदक तिला एका कंडोमचा वापर केल्यामुळे मिळाले आहे. -
जेस्सिकाची जुनी कायाक (नौका) तुटली होती. तिने ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये मिळालेल्या कंडोमचा वापर तुटलेल्या कयाकसाठी केला.
-
कंडोमचा वापर करत आणि एक शक्कल लढवत तिने ही कायाक ठीक केली.
-
नुकत्याच शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये जेस्सिकाने या गोष्टीचा खुलासा केला.
-
जेस्सिका फॉक्स तीन वेळा कॅनॉन स्लॅलम के वन वर्ल्ड चॅम्पियन आहे.
-
जेस्सिकाचा जन्म फ्रान्समध्ये झाला.
-
२०१६ला रिओ डी जानेरोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत जेस्सिकाने कांस्यपदक जिंकले होते.
-
२०१२ला लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकले होते.
''ऑलिम्पिकमध्ये काय होणार आहे हे आपणास कधीच ठाऊक नसते. आपल्याला फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागते'', असे जेस्सिकाने पदक जिंकल्यानंतर सांगितले.

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख