-
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, असे अनेकदा म्हटलं जाते. पण भारतीय क्रिकेट जगतात असे अनेक खेळाडू आहे, जे स्वत: यशस्वी तर आहेतच, मात्र त्यांच्या पत्नीही तितक्यात कतृत्वान आहेत.
-
टीम इंडियामध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहे ज्यांच्या पत्नीही त्यांच्याप्रमाणे यशस्वी आहेत.
-
अनुष्का शर्मा – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ही यशस्वी अभिनेत्री आहे. अनुष्काने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे.
-
रीवा सोलंकी – टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रीवा सोलंकी ही राजकारणी आहे. ती भाजपच्या नेतेपदी आहे.
-
रितिका सजदेह – हिटमॅन रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह ही स्पोर्ट्स मॅनेजर आहे. ती पीआर म्हणून काम करते.
-
राधिका धोपावकर – अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका धोपावकर ही इंटिरिअर डिझायनर आहे.
-
नुपूर नागर – क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारची पत्नी नुपूर नागर ही इंजिनिअर आहे.
-
आयशा धवन – शिखर धवनची पत्नी आयशा ही प्रोफेशनल बॉक्सर आहे.
-
धनश्री चहल – युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री ही दातांची डॉक्टर असून ती उत्तम डान्सर आहे.
-
संजना गणेशन – क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही टीव्ही प्रेझंटर आहे.

Mumbai BEST Election Result : ठाकरे बंधूंचे सर्व उमेदवार पराभूत, बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव आणि प्रसाद लाड यांचे पॅनेल विजयी