-
२००७ मध्ये पहिला टी २० विश्वचषक जिंकण्याचा मान भारताला मिळाला. अंतिम फेरीत पाकिस्तानचा ५ धावांनी पराभूत करत चषकावर नाव कोरलं.(File Photo)
-
२००९ मध्ये पाकिस्तानने टी २० विश्वचषकावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात श्रीलंकेला ८ गडी राखून पाकिस्ताननं पराभूत केलं. (Photo- Twitter)
-
२०१० मध्ये इंग्लंडने टी २० विश्वचषक जिंकला. इंग्लंडने ७ गडी राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. (Photo- Twitter)
-
२०१२ मध्ये वेस्टइंडिजने विश्वचषक आपल्या नावावर केला. अंतिम फेरीत श्रीलंकेचा ३६ धावांनी पराभव केला. (Photo- ICC Twitter)
-
२०१४ मध्ये श्रीलंकेने विश्वचषक जिंकत आशिया खंडातील तिसरा देश ठरला. अंतिम फेरीत श्रीलंकेने भारताचा ६ गडी राखून पराभव केला (Source: PTI)
-
२०१६ मध्ये वेस्टइंडिजने दुसऱ्यांदा विश्वचषक आपल्या नावावर केला. अंतिम फेरीत इंग्लंडचा ४ गडी राखून पराभव केला. (Source: PTI)

Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले, १० ग्रॅमची किंमत पाहून आताच सराफा बाजार गाठाल!