-
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात नव्याने आलेल्या गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांनी धडाकेबाज कामगिरी करून दाखवली आहे.
-
गुजरात टायटन्स हा संघ तर गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. याच संघाने गुजरात स्थापना दिनाच्या निमित्ताने खास सेलिब्रेशन केले.
-
गुजरात टायटन्स संघाच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. मंगळवारी हा संघ पंजाब किंग्जविरोधात लढा देणार आहे.
-
हार्दिक पांड्या, राशिद खान, राहुल तेवतिया यावेळी दांडिया खेळताना दिसले.
-
संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या तर खास
ा -
हार्दिक पांड्याने गुजरात स्थापना दिनाच्या सर्वांना शुभेच्छादेखील दिल्या. यावेळी पांड्यासोबत त्याची पत्नीदेखील उपस्थित होती.
-
तसेच काही खेळाडूंनी डोक्याला फेटेदेखील बांधले होते. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या या संघाचे आपल्या राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पार्टी मोडमध्येही दिसले. (सर्व फोटो- गुजरात टायटन्स संघाचे इन्स्टाग्राम अखाऊंटवरुन साभार)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”