-
येत्या ९ जूनपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी मालिकेला सुरुवात होणार आहे. (फोटो सौजन्य – दक्षिण आफ्रिका क्रिकेट)
-
कर्णधार केएल राहुलच्या संघातील काही खेळाडू दक्षिण आफ्रिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतात.
-
कर्णधार केएल राहुल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटमधून पडणारा धावांचा पाऊस रोखण्याचे आव्हान आफ्रिकन गोलंदाजांसमोर असेल.
-
आयपीएलमध्ये अष्टपैलू कामगिरी केलेल्या हार्दिक पंड्यामध्ये एकहाती विजय मिळवून देण्याची क्षमता आहे.
-
दिनेश कार्तिकच्या रुपात भारतीय संघाला एक जूनाच पर्याय नव्याने मिळाला आहे.
-
आयपीएलमध्ये पर्पल कॅपचा मानकरी ठरलेल्या युजवेंद्र चहलच्या फिरकीच्या जाळ्यात दक्षिण आफ्रिकन फलंदाज अडकू शकतात.
-
दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना उमरान मलिकच्या वेगाचा सामना करावा लागेल.
-
डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी अर्शदीप सिंगचा सर्वोत्तम पर्याय भारताकडे आहे.
-
ऋतुराज गायकवाडदेखील सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याच्याकडे आफ्रिकन गोलंदाजांचा सामना करण्याची क्षमता आहे. (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”