-
या यादीत जो रूट अव्वल स्थानी आहे. जो रूटने आतापर्यंत २८४६ धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य – लोकसत्ता)
-
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारत- इंग्लंड कसोटी मालिकेत २५३५ धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य – लोकसत्ता)
-
सुनील गावसकरांच्या नावे भारत- इंग्लंड कसोटी मालिकेत २४८३ धावा करण्याची नोंद आहे. (फोटो सौजन्य -इंडियन एक्सप्रेस)
-
इंग्लंडचा माजी फलंदाज अॅलिस्टर कुकने या मालिकेत २४३१ धावा केल्या आहेत. ((फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा माजी कसोटी फलंदाज विराट कोहलीच्या नावे १९९१ धावा करण्याची नोंद आहे. (फोटो सौजन्य – लोकसत्ता)
-
राहुल द्रविड यांच्या नावे भारत- इंग्लंड कसोटी मालिकेत १९५० धावा करण्याची नोंद आहे. (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचे माजी दिग्गज फलंदाज गुंडप्पा विश्वनाथ यांच्या नावे भारत- इंग्लंड कसोटी मालिकेत १८८० धावा करण्याची नोंद आहे. (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)
-
चेतेश्वर पुजाराने या मालिकेदरम्यान १७७८ धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य – लोकसत्ता)
-
ग्राहम गुच यांच्या नावे या मालिकेत १७२५ धावा करण्याची नोंद आहे. (फोटो सौजन्य – लोकसत्ता)

Boing Crash: मरणाहुनि यातना कठीण.. थिजलेले डोळे आणि भिजलेल्या मनांनिशी मृतदेहाची वाट पाहणारे नातेवाईक; अहमदाबादच्या रुग्णालयातील विदारक दृश्य!