-
या 43-इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला अल्ट्रा HD 4K LED डिस्प्ले मिळेल. हे फ्लिपकार्ट वरून 33,990 रुपयांना खरेदी करू शकता. तर त्याची मूळ किंमत 52,900 रुपये आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून 1,700 रुपयांची बचत करू शकता आणि एक्सचेंज ऑफरसह 18,000 रुपये वाचवू शकता. हा टीव्ही 14,290 रुपयांना खरेदी करता येईल.
-
43-इंचाचा 4K डिस्प्ले असलेला हा स्मार्ट टीव्ही बाजारात 34,999 रुपयांना विकला जात आहे, परंतु तुम्ही फ्लिपकार्ट सेलमधून तो 29,999 रुपयांना खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड युजर 1,500 रुपयांची बचत करू शकतात आणि संपूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यावर 21,400 रुपये मिळवू शकतात. Mi चा हा स्मार्ट टीव्ही तुम्ही 7,099 रुपयांना खरेदी करू शकता.
-
45,000 रुपयांचा हा 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही 28,999 रुपयांना विकला जात आहे. तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून 1,450 रुपये वाचवू शकता आणि पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यावर 21,400 रुपयांची सूट मिळवू शकता. एकूणच, तुम्ही हा टीव्ही 6,149 रुपयांमध्ये घरी घेऊ शकता.
-
Motorola चा 47,999 रुपयांचा हा स्मार्ट टीव्ही 32,999 रुपयांना विकला जात आहे. यामध्ये तुम्हाला 43-इंचाचा डिस्प्ले मिळेल आणि तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून 1,650 रुपये वाचवू शकाल. तुमच्या जुन्या स्मार्ट टीव्हीच्या बदल्यात हा स्मार्ट टीव्ही खरेदी करून तुम्ही आणखी 18 हजारांची बचत करू शकता. हा मोटोरोला टीव्ही तुम्हाला 13,349 रुपयांना मिळू शकतो.
-
43-इंचाचा 4K डिस्प्ले असलेला हा उत्तम स्मार्ट टीव्ही 41,999 रुपयांऐवजी 26,999 रुपयांना खरेदी करता येईल. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड युजर्सना 1,250 रुपयांची बचत मिळेल आणि एक्सचेंज ऑफरसह 18,000 रुपयांची बचत करता येईल. एकूणच, हा स्मार्ट टीव्ही 7,749 रुपयांना खरेदी करता येईल.

Donald Trump : रशिया चर्चेसाठी का तयार झाला? पुतिन यांच्या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, “भारतावरील…”