-
राऊटर आणि डिव्हाईसमधील अंतर : वायफाय वापरत असताना इंटरनेट स्पीड अचानक कमी झाल्यास राऊटर आणि डिव्हाइ यांच्यातील अंतर तपासा. (pic credit – pixabay)
-
राऊटर आणि डिव्हाईस यांच्यातील अंतर स्पीड कमी होण्यामागचे कारण असू शकते. दोघांमधील अंतर कमी असल्यास चांगली स्पीड मिळू शकते. (pic credit – pixabay)
-
राऊटर असलेल्या खोलीचे दार उघडे ठेवा : राऊटर असलेल्या खोलीचे दर बंद ठेवण्याऐवजी ते उघडे ठेवा. (pic credit – pixabay)
-
दार उघडे ठेवल्यास सिग्नल कोणत्याही अडथळ्या शिवाय तुमच्या डिव्हाईसपर्यंत पोहोचू शकतील. (pic credit – pixabay)
-
वर देण्यात आलेल्या उपायानंतरही समस्या सुटली नाही तर तुम्ही वायफाय अनॅलिसिस अॅपचा वापर करू शकता. (pic credit – pixabay)
-
वायफाय अनॅलिसिस अॅपद्वारे तुम्ही वायफायची फ्रिक्वेन्सी आणि चॅनल तपासू शकता. चॅनल्स हटवायचे की नाही, हे या अॅपद्वारे कळते. (pic credit – pixabay)
-
यासाठी राऊटर सेटिंगमध्ये जाऊन लॉगइन केल्यानंतर वायरलेस सेटिंगमध्ये अडव्हान्स सेटिंगमध्ये जावे लागेल. येथे चॅनल निवडून सेटिंग सेव्ह केल्यानंतर राऊटर पुन्हा सुरू करावे लागेल . (pic credit – pixabay)
-
असे केल्यानंतर राऊटर नव्या सेटिंग्ससह क्रियाशील होईल आणि स्पीड वाढेल. (pic credit – pixabay)
-
इतके करूनही जर समस्या सुटली नाही तर तुम्ही इंटरनेट प्रोव्हाइडरशी संपर्क साधा. राऊटर बिघडला असल्यास ते बदला. (pic credit – pixabay)

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”