-
भोपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेतील दृश्य. (छाया- पीटीआय)
-
श्रीकृष्ण जन्माचा सोहळा साजरा करण्यासाठी सिगलुरी येथील शाळेत श्रीकृष्णाचा वेष परिधान केलेली लहान मुले. (छाया- पीटीआय)
-
आसाममधील काझीरंगा अभयाअरण्याचा परिसर सध्या पुरामुळे पाण्याखाली बुडाला आहे. हे अभयाअरण्य एकशिंगी गेड्यांसाठी प्रसिद्ध असून पुरामुळे सध्या या गेंड्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (छाया- पीटीआय)

माजी आमदार चोथेंनी चार दशकांची शिवसेनेची साथ सोडली