-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयर्लंडमधील डब्लिन येथे बुधवारी एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. (पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयर्लंडमधील डब्लिन येथे बुधवारी एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. आयर्लंडचे पंतप्रधान एंडा केनी यांनी सहकाऱ्यांसमवेत त्यांचे स्वागत केले. (पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयर्लंडमधील डब्लिन येथे बुधवारी एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. आयर्लंडचे पंतप्रधान एंडा केनी यांनी तेथील प्रसिद्ध हर्लिंग बॅट आणि बॉल त्यांना भेट दिला. (पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयर्लंडमधील डब्लिन येथे बुधवारी एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. आयर्लंडचे पंतप्रधान एंडा केनी यांनी सहकाऱ्यांसमवेत त्यांचे स्वागत केले. (पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयर्लंडमधील डब्लिन येथे बुधवारी एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. आयर्लंडचे पंतप्रधान एंडा केनी आणि मोदी संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वी हस्तांदोलन करताना. (पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयर्लंडमधील डब्लिन येथे बुधवारी एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. आयर्लंडचे पंतप्रधान एंडा केनी यांनी मोदींचे नाव लिहिलेला जर्सी त्यांना भेट म्हणून दिला. (पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयर्लंडमधील डब्लिन येथे बुधवारी एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. तेथील भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मुलांकडून सामूहिक गीत सादर करण्यात आले. (पीटीआय)

Nilesh Chavan: वैष्णवीच्या कुटुंबाला बंदूक दाखविणाऱ्या निलेश चव्हाणवर अजित पवार संतापले; म्हणाले, “त्यालाही…”