-
मराठी चित्रपटसृष्टीमधील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे.
-
स्वानंदीने नुकतंच फोटोशूट केलं असून इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
स्वानंदीने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.
-
‘रिस्पेक्ट’ या सिनेमातून स्वानंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झालीय.
-
स्वानंदीनं तिच्या पहिल्या वहिल्या नाटकाची घोषणा केली आहे. ‘धनंजय माने इथेच राहतात’ असं स्वानंदीच्या नाटकाचं नाव आहे. यात स्वानंदी ‘सौ. माने’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. (सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी बेर्डे / इन्स्टाग्राम)

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…