-
आज श्रीमंत बाजीराव पेशवे यांची जयंती. त्यानिमित्त पुण्यात यात्रा काढण्यात आली.
-
या यात्रेदरम्यान पारंपरिक वेशभूषेत लोक सहभागी झाले होते.
-
श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या नावाच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. तर उपस्थित महिलांनी फुगडीही खेळली.
-
शनिवार वाडा ते लाल महाल अशी ही रथयात्रा काढण्यात आली होती.
-
(सर्व फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…