-
बहीण-भावातील अतूट नात्याचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण.
-
दोन दिवसांवर आलेल्या या उत्सवानिमित्त आकर्षक, रंगबिरंगी आणि विविध कलाकुसर केलेल्या राख्यांनी बाजार फुलला आहे.
-
ठाण्यातील बाजारपेठांमध्ये राख्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.
-
विविध खाद्यपदार्थांची आणि लहान मुलांना आवडणाऱ्या कार्टुनच्या प्रतिकृती असलेल्या राख्या यंदा बाजारात दिसत आहेत.
-
त्याशिवाय बांबू आणि मोती, जरी आणि दोऱ्याने सजवलेल्या पारंपरिक राख्यांची खरेदी ग्राहकांकडून होत आहे.
-
(सर्व फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)

गणराया आजपासून ११ दिवस मेष, वृषभ, सिंहसह ६ राशींना देणार भरपूर पैसा? अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळवणार