-
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असतो. कधी आपल्या वक्तव्यांमुळे तर कधी आपल्या स्टायलिस्ट लाईफस्टाईलमुळे त्याची चर्चा असते. त्याच्या कार्सचं कलेक्शनही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ४ कोटींच्या लँम्बॉर्गिनीपासून ७ लाखांच्या इटीओसपर्यंत अनेक गाड्यांचं त्याच्याकडे कलेक्शन आहे.
-
हार्दिकच्या कलेक्शनमध्ये २.२ कोटींची Mercedes-AMG G63 ही कारदेखील आहे.
-
हार्दिकच्या कलेक्शनमध्ये जवळपास ४ कोटींची Lamborghini Huracan EVO देखील आहे.
-
पांड्याकडे आलीशान रेंज रोवरही आहे.
-
हार्दिकच्या कार्सच्या कलेक्शनमध्ये ७० लाखांची Audi A6 35TDI आहे.
-
याव्यतिरिक्त हार्दिकच्या कार्सच्या ताफ्यात त्याच्याकडे असेलेल्या कार्सपैकी सर्वात स्वस्त Toyota Etios देखील आहे.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग