-
चेन्नई विमानतळावरील पोलिसांनी सोने तस्करीचा भांडाफोड केला आहे. (प्रतिनिधिक फोटो, सौजन्य पीटीआय)
-
चेन्नई विमानतळावर पकडण्यात आलेले हे तस्करी करणाऱ्यांनी टँग या एनर्जी ड्रींकच्या पावडरमधून सोनं देशात आणलं होतं. या कारावाईमध्ये पोलिसांनी अडीच किलो सोनं जप्त केलं आहे. (पुढील सर्व फोटो ऑल इंडिया रेडीओ न्यूज फेसबुकपेजवरुन साभार)
-
टँगच्या मोठ्या आकाराच्या डब्ब्यांमध्ये पावडरमध्ये सोन्याचे लहान लहान तुकडे मिसळण्यात आले होते.
-
दुबईवरुन हे टँगचे डब्बे असणारं पार्सल पोस्टाने चेन्नई विमानतळावर आल्याची माहिती मिळत आहे.
-
पोलिसांनी जप्त केलेल्या सोन्याची किंमत एक कोटी २० लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणामध्ये पोलीस पुढील तपास करत आहेत.

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’