-
'सुपरमून', 'ब्लडमून' आणि 'चंद्रग्रहण' असा दुर्मीळ तिहेरी योग एकाच रात्री आल्यामुळे जग भरातील खगोलप्रेमींसाठी बुधवारी (२६ मे) पर्वणी होती.
-
चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ आल्यानंतर ही स्थिती निर्माण होते.
-
'ब्लडमून' म्हणजेच लाल रंगाचे आधिक्य असलेला चंद्र भारतातून दिसला नसला, तरी मुंबईकरांनी चंद्रग्रहण आणि चंद्राचे तेजस्वी रूप अनुभवले.
-
बुधवारी, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ ३ लक्ष ५७ हजार ३१० कि.मीटर अंतरावर आला. त्यामुळे तो मोठा व जास्त तेजस्वी दिसत होता.
-
(सर्व फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्यच होऊ शकत नाहीत”, भाजपाच्या मंत्र्याची मोठी प्रतिक्रिया