-
इंग्लंडमधील मॉडेल रिहान सुगडेन ही तिच्या सोशल नेटवर्किंगवरील हॉट फोटोंमुळे सतत चर्चेत असते. (सर्व फोटो : instagram/rhiansuggers वरुन साभार)
-
ब्रिटीश मॉडेल असणारी रिहान कायम सोशल नेटवर्किंगवर आपले हॉट फोटो अपलोड करत असते.
-
रिहान ही तिच्या मादक अदांप्रमाणे थेट आणि रोकठोक बोलण्यासाठी ती ओळखली जाते.
-
रिहान पोस्ट केलेल्या हॉट फोटोंवर अनेकदा अश्लील कमेंट केल्या जातात.
-
इंग्लंडमधील मॉडेल रिहान सुगडेन ही तिच्या सोशल नेटवर्किंगवरील हॉट फोटोंमुळे सतत चर्चेत असते.
-
मात्र त्यावरही रिहान तितकेच खोचक आणि ट्रोलर्सची लाज काढणाऱ्या प्रतिक्रिया देत असते. ट्रोलर्सला जशास तसं उत्तर देण्यात रिहानचा हातखंड आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
-
सध्या रिहान एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहे. तिच्या सोशल मीडियावरील रिप्लायपेक्षा तिने केलेल्या आश्चर्यचकित करणारा खुलाश्यामुळे ती बातम्यांमध्ये आहे.
-
रिहानने तिच्या मादक अदांवर फिदा होऊन चाहते शरीरसुखाची मागणी करत तिला काय काय ऑफर्स देतात हे सांगितलं आहे.
-
एका अब्जाधीश उद्योजकाने एक रात्र घालवण्यासाठी (शय्यासोबत करण्यासाठी) दोन कोटींची ऑफर दिल्याचा खुलासा रिहानने केला आहे.
-
अन्य एकाने तर पत्नीसहीत तू सुद्धा मला शय्यासोबत करण्यासाठी ये अशी ऑफर रिहानला दिली होती. माझी पत्नी, मी आणि तू आपण तिघे एकत्र मज्जा करु असं म्हणत एकाने थेट पत्नीसोबत जोडीदार म्हणून मला येण्यासंदर्भातील ऑफर दिल्याचंही रिहानने म्हटलं आहे. मीरर युकेने यासंदर्भातील वृत्तांकन केलं आहे.
-
धक्कादायक बाब म्हणजे आपण तिघांचा व्हिडीओ शूट करु असंही या श्रीमंत चाहत्याने मला म्हटल्याचं रिहानने सांगितलं.
-
या ऑफरवर रिप्लाय देताना रिहानने त्याला, ‘हे काही दुकान नाहीय जे कोणीही येऊन ठोठावून जाईल,’ असं उत्तर देत झापलं होतं.
-
रिहानला आलेल्या या वेगवेगळ्या आणि विचित्र ऑफर्ससंदर्भात काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्ताग्राम स्टोरीवरुन माहिती दिली होती.
-
रिहानने २०१८ साली ऑलिव्हर मेलॉरसोबत लग्न केलं आहे.
-
ऑलिव्हर मेलॉर हा सुद्धा एक अभिनेता आहे.
-
ऑलिव्हर आणि रिहान सध्या दांपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत.
-
रिहानला असलेल्या काही वैद्यकीय अडचणींमुळे ते सध्या कठीण कालावधीतून जात आहेत.
-
रिहानने आयव्हीएफच्या माध्यमातून दोनदा गर्भधारणेचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला.
-
रिहानने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट करुन करोना लॉकडाउनमुळे मला उपचारांसाठी बाहेर पडता येत नसल्याने निराश असल्याचं सांगितलं आहे.
-
मूल होत नसल्याने निराशा झाल्याचं मान्य करतानाच रिहानने या अशा विषयांसंदर्भात मोकळेपणे बोललं पाहिजे असंही म्हटलं आहे.
-
इन्ताग्रामवर रिहानचे साडेचार लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Independence Day Wishes 2025: स्वातंत्र्य दिनाच्या ‘या’ खास मराठी शुभेच्छा प्रियजनांना पाठवा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा सुंदर HD PHOTOS