-
आज 'जागतिक इमोजी दिवस' आहे. इमोजी हे आजच्या डिजिटल युगामध्ये संवादाचा अविभाज्य भाग झाले आहेत. मात्र आपल्यापैकी अनेकजण व्हॉट्सअॅपवरील इमोजी चुकीच्या अर्थाने वापरतात हे तुम्हाला ठाऊक आहे का? नक्कीच नसणार. चला तर मग आजच्या जागतिक इमोजी दिवसाबद्दल जाणून घेऊयात नेहमी वापरल्या जाणाऱ्या इमोजीचे चुकीचे आणि खरे अर्थ…
-
नमस्कार नाही तो हायफाय
-
रडणे नाही घाम येणे
-
वैतागणे नाही सुटकेचा निश्वास सोडणे
-
दु:ख नाही परिस्थिती चांगली करण्याचा प्रयत्न
-
नाचणे किंवा आनंद व्यक्त करणे नाही सेस्कसाठी आकर्षित करणे
-
दु:खी होणे नाही तर गाढ झोपणे
-
आश्चर्यचकीत होणे नाही तर उबग येणे
-
फटाका किंवा काहीतरी फुटणे नाही तर टक्कर किंवा वादविवाद होणे
-
कमेंट करायची नसणे असे नसून रुग्णालयाशी निगडित घटना
-
कारण विचारणे नाही तर विचार करणारे

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’