-
कान फिल्म फेस्टीव्हलच अधिकृत नाव फेस्टिव्हल डी कान असं आहे. फ्रान्समध्ये होणारा हा मोठा चित्रपट महोत्सव आहे. याकडे प्रत्येकाचं आवर्जून लक्ष असत. इथे सादर होणाऱ्या फिल्मसह फेस्टिवलला अभिनेत्री, अभिनेते , मॉडेल आणि मनोरंजन सृष्टीमधील अनेकांची उपस्थिती असते. या उपस्थितांची फॅशन नेहमीच चर्चेचा विषय असतो. यंदाच्या ७४ व्या कान फिल्म फेस्टीव्हलची सांगता शनिवारी झाली.
-
"द स्टोरी ऑफ माय वाईफ" चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान शेरॉन स्टोन
-
अभिनेत्री जॉर्जिना रॉड्रिग्ज
-
चित्रपटाच्या सांगता सोहळ्याच्या आणि प्रदर्शनादरम्यान कॅट ग्रॅहम
-
आयरिस लॉ आणि अँजेलिना काली
-
जोन टर्नर-स्मिथ तिच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान
-
इसाबेला अदजनी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान
-
मॉडेल महलाघा जबरी
-
अभिनेत्री लिओनी हॅने
-
"ट्रे पियानी" चित्रपटातील अभिनेत्री हॉफिट गोलन
-
अभिनेत्री जेसिका वांग
-
. नोएल कॅपरी बेरी ७४ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमधील स्पर्धेच्या बाहेर ‘एलाइन’ चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान पोझ देताना
-
"द स्टोरी ऑफ माय वाईफ" चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान मार्टा लोझानो
-
"फ्रान्स" चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान एन-सोफी थाईम
-
सुप्रसिद्ध अभिनेत्री अॅमी जॅक्सन

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा