-
Sushmita Sen Lalit Modi Dating Funny Memes : आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची बातमी दिली आहे. याला १२ तास उलटून गेले तरी लोकांचा यावर विश्वास बसत नाहीये.
-
ललित मोदी यांनी सुष्मिता सेनला बेटरहाफ म्हणत रोमॅंटिक फोटो शेअर केल्यापासून सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी त्यांच्या क्रिएटिव्हीटीला जागं करत भन्नाट मीम्स शेअर करण्यास सुरूवा केलीय. या प्रेमप्रकरणाच्या बातम्यांवर मजेशीर मीम्स वाचून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल.
-
ललित मोदी आणि सुष्मिता सेन ट्विटरवर टॉप ट्रेंडवर आहेत. ही बातमी ऐकताच सुष्मिताचे चाहते दुःख व्यक्त करत आहेत.
-
तर काही लोक ललित मोदींवर विनोद करू लागले आहेत. चला पाहूयात हे भन्नाट आणि मजेदार मीम्स…
-
काही यूजर्स सुष्मिता सेनच्या एक्स बॉयफ्रेंडची यादी शेअर करत आहेत. बरेच लोक सुष्मिताच्या मागील आयुष्याबद्दल टोमणे मारणार्या पोस्ट देखील शेअर करत आहेत.
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-

Independence Day 2025 : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार! केंद्राची मोठी योजना आजपासून सुरू; पंतप्रधान मोदींची घोषणा