माझ्या ‘कोसला’ या कादंबरी वर अनेकांनी चित्रपट निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये अरुण खोपकर, डॉ. जब्बार पटेल आणि सुमित्रा भावे अशा व्यक्तींचा समावेश होता. आता आणखी एक जण ‘कोसला’ वर चित्रपट बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, प्रामाणिक असतील तर ते ‘जमत नाही’ म्हणतील असे म्हणत नेमाडे यांनी ‘कोसला’ वरील चित्रपटाबाबत भाष्य केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
सनदी अधिकारी आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे माजी संचालक प्रकाश मगदूम लिखित ‘द महात्मा ऑन सेल्यूलॉईड’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी नेमाडे बोलत होते. सतीश जकातदार, प्रकाश मगदूम, गिरीश कुलकर्णी, अभिजीत रणदिवे आणि संग्राम गायकवाड उपस्थित होते. यावेळी नेमाडे यांनी ‘कोसला’ वरील चित्रपटाबाबत हे मत व्यक्त केले.
First published on: 29-01-2023 at 22:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhalchandra nemade commentary on the novel kosala pune print news bbb 19 amy