रेखाने केलेलं अरेंज मॅरेज, लग्नाआधी एकदाच भेटलेल्या होणाऱ्या पतीला; हनीमूनला गेल्यावर…
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा त्यांच्या सौंदर्य, चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतात. त्यांनी अमिताभ बच्चन, विनोद मेहरा, जितेंद्र यांच्यासोबत प्रेम केलं, पण ते पूर्णत्वास गेलं नाही. रेखा यांनी १९९० मध्ये मुकेश अग्रवालशी लग्न केलं, पण नातं टिकू शकलं नाही. मुकेश यांच्या आत्महत्येनंतर रेखा यांच्यावर आरोप झाले, पण त्यांनी परिस्थितीला सामोरं जात पुनरागमन केलं.