राजावर पहिला वार कुणी केला? घटनास्थळी नेल्यावर काय म्हणाले आरोपी?
मेघालय मधुचंद्र हत्या प्रकरणात राजा रघुवंशीची पत्नी सोनमने तिच्या बॉयफ्रेंड आणि इतर तिघांच्या मदतीने राजाची हत्या केली. २ जूनला राजाचा मृतदेह सापडला आणि ८ जूनला सोनम पोलिसांना शरण गेली. पोलिसांनी घटनास्थळी नेऊन हत्या कशी केली ते रिक्रिएट केले. सोनम आणि इतर आरोपींनी राजावर वार केले. पोलिसांनी या प्रकरणात सर्व आरोपींना अटक केली आहे.