भारत-पाकिस्तान तणावावर शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, “बोलायचं नाही, थेट…”
भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर पाकिस्तानने भारतीय सीमेवर हल्ले सुरू केले. भारतीय लष्कराने हे हल्ले परतवून लावले आहेत. पाकिस्तान नागरी भागांना लक्ष्य करत आहे, तर भारताने फक्त दहशतवादी तळांवर हल्ले केले. या तणावाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.