“छत्रपती संभाजी महाराजांना ‘बाई-बाटली’चा खोटा ठपका ठेऊन…”, किरण मानेंची पोस्ट
'छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्य गाथा सांगणारा 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून औरंगजेबाची चर्चा सुरू आहे. अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर शासक नव्हता, असे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत असताना किरण माने यांनी पोस्टद्वारे औरंगजेबाच्या स्मारकं आणि पुतळे हटवण्याची मागणी केली. त्यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत.'