२ तास २४ मिनिटांचा चित्रपट पाहून चक्रावून जाल, क्लायमॅक्स इतका जबरदस्त की थक्क व्हाल
ओटीटी प्लॅटफॉर्म Sony Liv वर उपलब्ध असलेला 'बोगेनविलिया' हा एक उत्तम सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. २०२४ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमल नीरदने केले असून, फहाद फासिल मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात एका महिलेच्या अपघातानंतर तिची स्मरणशक्ती कमी होते आणि शहरातून तीन मुली बेपत्ता होतात. या प्रकरणाचा तपास आणि त्यातील ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.