personal information
अष्टपैलू रवींद्र जडेजा भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आहे. त्याचा जन्म ६ डिसेंबर १९८८ रोजी सौराष्ट्रातील नवगम खेड येथे झाला. जडेजाने २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो भारतीय संघातील तिन्ही फॉरमॅटचा नियमित सदस्य आहे. फिरकी गोलंदाजी, आक्रमक फलंदाजी आणि वेगवान क्षेत्ररक्षण ही त्याची खासियत आहे. त्याने आपल्या अचूक आणि वेगवान थ्रोवर सामन्यादरम्यान अनेक खेळाडूंना धावबाद केले आहे. त्याला सर जडेजादेखील म्हणतात.
matches
204innings
137not outs
51average
32.63hundreds
0fifties
13strike rate
85.44sixes
54fours
205highest score
87balls faced
3284matches
204innings
196overs
1686average
35.41balls bowled
10116maidens
59strike rate
43.79economy rate
4.85best bowling
5/335 Wickets
24 wickets
7matches
88innings
131not outs
26average
38.43hundreds
6fifties
27strike rate
55.40sixes
80fours
394highest score
175balls faced
7284matches
88innings
165overs
3317average
25.10balls bowled
19902maidens
765strike rate
58.19economy rate
2.59best bowling
7/425 Wickets
154 wickets
16matches
74innings
41not outs
17average
21.46hundreds
0fifties
0strike rate
127.16sixes
14fours
39highest score
46balls faced
405matches
74innings
71overs
226average
29.85balls bowled
1356maidens
4strike rate
25.11economy rate
7.13best bowling
3/155 Wickets
04 wickets
0matches
0innings
0not outs
0average
0hundreds
0fifties
0strike rate
0sixes
0fours
0highest score
0balls faced
0matches
0innings
0overs
0average
0balls bowled
0maidens
0strike rate
0economy rate
0best bowling
05 Wickets
04 wickets
0रवींद्र जडेजा News

IPL इतिहासातील मोठा ट्रेड होणार? संजू सॅमसनच्या बदल्यात चेन्नई रवींद्र जडेजासह अजून एक खेळाडू राजस्थानला देणार

Sanju Samson: संजू सॅमसन CSK कडून खेळणार? राजस्थान रॉयल्सने चेन्नईसमोर ठेवली ‘ही’ सर्वात मोठी अट

‘मिसेस रवींद्र जडेजा’ थेट मंत्रिमंडळात; रिवाबा जडेजा यांची मंत्रिपदावर वर्णी, घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

IND vs WI 2nd Test Day 3 Live: वेस्ट इंडिजची पिछाडी शंभरच्या आत; होप-कॅम्पबेलची अर्धशतकं

“त्यांनी या निर्णयाआधी मला…”, रवींद्र जडेजाचं वनडे संघातून वगळल्यानंतर मोठं वक्तव्य; २०२७ वर्ल्डकपबाबत म्हणाला…

IND vs WI: अडीच दिवसात खेळ खल्लास! भारताचा वेस्टइंडिजवर १ डाव आणि १४० धावांनी मोठा विजय

IND vs WI: नंबर १ जडेजाची नंबर १ कामगिरी! शतक झळकावताच ‘या’ विक्रमात दिग्गज खेळाडूंच्या यादीत मिळवलं स्थान

IND vs WI: भारताचा कसोटीत वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय, अडीच दिवसात संपला सामना; विडिंज संघाने गुडघे टेकले

IND vs PAK: आता ‘यंगिस्तान’ची बारी! टीम इंडिया पहिल्यांदाच ‘या’ दिग्गज खेळाडूंशिवाय फायनल खेळणार

IND vs ENG: “जड्डूने सांगितलं तुझ्या वडिलांना…”, जडेजाने कसं वाढवलं होतं सिराजचं मनोबल? सामन्यानंतर स्वत: सांगितलं







