आजच्या अंकातून

86 travelers from Wardha who went to visit Kashmir are safe in tent of CRPF battalion
वैष्णोदेवी पावली….४६ वर्धेकर काश्मीरमध्ये….सीआरपीएफ बटालियनच्या तंबूतून…

काश्मीर फिरायला गेलेले सर्व प्रवासी सुखरूप असल्याची बातमी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. त्यामुळे आप्त मंडळींनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

Prashant Kishor Arrested BPSC Protest
Prashant Kishor Arrested : बेमुदत उपोषणाला बसलेल्या प्रशांत किशोर यांना अटक, पाटणा पोलिसांची कारवाई, नेमकं काय घडलं?

BPSC Protest Prashant Kishor Arrested पहाटे चारच्या दरम्यान पोलिसांनी प्रशांत किशोर यांना अटक केली.

fake documents presented in the military court to grant bail to a notorious thief
सराइताला जामीन देण्यासाठी बनावट कागदपत्रे; आरोपीकडून बनावट आधारकार्ड, शिधापत्रिका जप्त

भोंडला जामीन मिळवून देण्यासाठी लष्कर न्यायालयातील एका वकिलामार्फत तेलंग आणि साथीदारांनी बनावट कागदपत्रे सादर केली.

Badlapurs Agri Festival organizer Vaman Mhatre
बदलापुरात “आगरी तितुका मेळवावा” ? सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, वामन म्हात्रे, कपिल पाटील यांचे सुरात सूर

बदलापुरात नुकत्याच पार पडलेल्या आगरी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजक वामन म्हात्रे यांनी ‘ आगरी तितुका मेळवावा ‘ या भूमिकेतून आजी, माजी…

when shakti kapoor offered help to archana puran singh buy flat
शक्ती कपूर यांनी ‘या’ अभिनेत्रीला घर घेण्यासाठी देऊ केलेली मदत; खुलासा करत म्हणाली, “त्या काळी ५० हजार रुपये…”

अभिनेत्रीने शक्ती कपूर यांच्याबरोबर एक व्लॉग केला, त्या व्लॉगमध्ये ही जुनी आठवण सांगितली.

sanjay gaikwad controversial statement
Sanjay Gaikwad: “तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या”, शिंदे गटाच्या आमदाराची मतदारांनाच शिवीगाळ, भर सभेत जीभ घसरली!

आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून नेटिझन्सकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe : “मी माझ्या भूमिकेवर ठाम”, वादग्रस्त वक्तव्यानंतर सुजय विखेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, “साईभक्त आदरणीयच, पण…”

माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

Why is the establishment of the Higher Education Commission delayed print exp
उच्च शिक्षण आयोगाचे काय झाले? स्थापनेस विलंब का?

उच्च शिक्षण आयोगाच्या स्थापनेसाठीच्या उच्च शिक्षण आयोग अधिनियम २०१८मुळे यूजीसी, एआयसीटीईचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. या नव्या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांचे…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या