

या रंगाचा टेडी मिळणं निश्चितच सकारात्मक नाही.

पाटील हे यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्ये करून अडचणीत आले आहेत.

निष्ठावान आणि कष्टाळू कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येते.



बाहेरगावहून आलेल्या नागरिकांना त्याचा प्रामुख्याने फटका बसला.

परिवहन खात्यासंदर्भातील सर्व निर्णय आता राज्यात नव्हे, तर केंद्रातच होतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

जीआयएस मॅपिंग प्रणालीचा मूळ हेतू साध्य होत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला पुढील वर्ष उजाडण्याची शक्यता आहे.

मिसाळ आणि तिच्या साथीदारांना अमली पदार्थ विक्रीचे जाळे उभे केले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.