
चित्रपटामुळे प्रेरित झालेल्या भोळ्याभाबड्या प्रेक्षकांना असे वाटले की लुटीदरम्यान काही खजिना तिथे नक्कीच राहिला असेल. तो शोधण्यासाठी ते तिथे जाताहेत.

वसईत विहिरींचे तीन प्रकार आढळतात. पहिला प्रकार म्हणजे बांधलेली विहीर.

नवीन पादचारी पूल, पुलांची रुंदी वाढवा, अतिक्रमण हटवण्याची सूचना या अहवालातून करण्यात आली आहे.

भाजपकडून राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली जाण्याची शक्यता काँग्रेस नेत्यांना वाटत आहे.

शहा यांच्या पुत्राच्या कंपनीस १० कोटींचे कर्ज ऊर्जा खात्याशी संबंधित एका कंपनीने दिले होते.

मुंबईतील प्रवास सोपा व्हावा या दृष्टीने बुलेट ट्रेनच्या स्थानकाला मेट्रोची स्थानके जोडली जाणार आहेत.

विविध जिल्ह्य़ांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळाले आहे.

उंदराने चावा घेतल्याने प्रमिला यांच्या डोळ्याला जखम झाली होती व त्यातून रक्त वाहू लागले होते.


गतवर्षीच्या तुलनेत एका लाडूचा दर पाच ते सात रुपयांनी कमी झाला आहे.

आजही या भागांमध्ये बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ नाहीत हेही न्यायालयाला सांगण्यात आले.

आयएफआरडी रीडर’ असलेले एक लाख कचरा डबे सोसायटी तसेच झोपडपट्टय़ांसाठी वितरित करण्यात येतील.

मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडून नियोजन करताना गर्दीनुसार जवानांचे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.