
नाटय़ ऑलिम्पिकचे प्रथमच यजमानपद; १५ शहरांमध्ये ५०० कलाकृतींचा प्रयोग
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे शासकीय खर्चात २०-३० टक्के कपात लागू करण्यात आल्याने या योजनेसाठीही २० टक्के कपात करण्याचे आदेश काढण्यात आले.


समित्यांच्या सभापती-उपसभापतीपदाच्या निवडणुकीचा विषय पावणे दोन महिन्यांपासून भिजत पडला होता.

दहावीचा निकाल लागल्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांना वेध लागतात ते अकरावी प्रवेश प्रक्रियेचे.

मुळात, मुंबई व औरंगाबाद येथे ऑनलाइन कामकाजाची सुविधा विकसित झालेली नाही.

वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात रुग्णांना क्ष-किरण चाचणी करण्याची सुविधा पुरवण्यात आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर हलगर्जीचा ठपका ठेवला आहे.


पालिका स्थापन होऊन आठ महिने उलटले तरी अद्याप गावांमध्ये तुटपुंज्या सेवा पुरविण्यात येत आहेत.

भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकाची एकूण दोन लेखांमध्ये माहिती घेणार आहोत.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.