

कुठल्या प्रकारची ड्रोन्स विकत घेता येऊ शकतात याचं उत्तर म्हणजे कुठल्याही प्रकारची असंच आहे.

वय, लिंगभाव आणि धर्म यांसारखी बंधने झुगारून भारतीय महिला स्वातंत्र्यलढय़ात अग्रेसर राहिल्या.’


मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तींसाठी नवीन अर्जदारांना ३० सप्टेंबर २०१७ या तारखेची मर्यादा आहे.

नव्या शासकीय आदेशामुळे गिरणी कामगारांच्या घरांसाठी आणखी ६० एकर भूखंड उपलब्ध होणार आहे.

या परिसरातील जे. टाटा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे

वांद्रे पूर्वेकडील पूल उतरताच ग्राहक मिळविण्यासाठी रिक्षाचालक मोठमोठय़ाने आरोळ्या ठोकतात.

मेंदूमृत रुग्णाचे अवयवदान जळगावमधील कुटुंबीयांनी पुढाकार घेतल्याने प्रथमच शक्य झाले आहे.

मुंबईत गेली सुमारे १० वर्षे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे.

देशात वर्षांला पाच कोटींहून अधिक अभ्यासक्रम पूर्णत्वाची प्रमाणपत्रे दिली जातात.

रविवारी सायंकाळी गंगापूरमधून सुमारे १४ हजार क्युसेक्सपर्यंत विसर्ग केला गेला होता.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.