
चार वर्षांपूर्वीचा हा घोटाळा म्हाडाच्या दक्षता विभागाला वा दक्षता नियंत्रण विभागालाही उघड करता आला नव्हता.

ठाणे महापालिकेने कौसा येथील तब्बल ३० कोटी रुपयांचा खर्च करून मोठे क्रीडासंकुल उभारले आहे.


कर्जमाफीसाठी २२ ऑगस्टपर्यंत २२ लाख ४१ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली

आतापर्यंत काय कारवाई केली याची आकडेवारी सादर करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.

खासगी कर्मचाऱ्यांना चारित्र्य पडताळणीच्या दाखले तातडीने जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

बैलगाडा शर्यतीमध्ये बैलांचा होणारा छळ रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती.

गणपती अलंकारावर ३ टक्के वस्तू सेवा कर लागू झाल्याने गणरायाभोवतालची आरासही महाग झाली आहे.

विदर्भ-मराठवाडा मागास राहण्यात सिंचन सुविधांचा अभाव हे एक प्रमुख कारण मानले जाते.


नोकरभरती पालिकेने गेल्या १० वर्षांत सर्वसाधारण सभेच्या मंजुरीने केली असल्याचे समजते.

दिल्लीतील एक २८ वर्षीय तलाकग्रस्त महिला तिच्या पतीशी गेली तीन वर्षे न्यायालयीन लढा देत आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.