
घरात फडफड करणारे झुरळ पकडून फेकावे तद्वत ट्विटरने दे. भ. अभिजीत यांना या ई-चावडीवरून फेकून दिले.

वैनतेयच्या वतीने सह्याद्री व हिमालयात सातत्याने दुर्गभ्रमंती व साहसी मोहिमांचे आयोजन केले जाते.

दरम्यान, ऑनलाइन तक्रारीची सुविधा देण्यामागे नागरिकांच्या सुविधेचा विचार केला आहे


गेल्या वर्षी अनेक खासगी संस्था, संघटना वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

इंटेलिजन्स कोअरच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात सिंग बोलत हो


धार्मिक विधी उरकल्यानंतर आंब्याची व पेरूची जवळपास एक हजार रोपे वाटण्यात आली.


शाळेमध्ये असताना वक्तृत्व स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धेमध्ये मी सहभाग घेत होते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.