


आज सर्वत्र ‘फील गुड’चं वातावरण हजारो कोटींच्या जाहिरातबाजीतून सरकार निर्माण करू पाहत आहे.

गुन्हेगारी सिनेमांचा आराखडा यांचा अभ्यास ‘शिमर लेक’ या ताज्या चित्रपटामध्ये दिसतो.

वातानुकूलीत नसलेल्या उपहारगृहांना पूर्वी ५ टक्के कर होता तो आता थेट १२ टक्क्य़ांवर पोहोचला आहे.

जकात नाक्यांवर शुक्रवारी मोठय़ा प्रमाणावर मालवाहू वाहने आली होती.


जमावाने हिंसक होऊन हातात कायदा घेऊन केलेली एका व्यक्तीची हिंसा ही बातमी वारंवार येते.

पालिकेच्या उत्पन्नाच्या मोठय़ा स्रोतांपैकी एक म्हणून मालमत्ता कर ओळखला जातो.

आनंदवन सुरू झाल्यानंतर पहिल्या दहा वर्षांत भारतीयांपेक्षा विदेशी मंडळीच आनंदवनात जास्त संख्येने आली
व्यापारी किंवा अन्य कोणालाही काही शंका किंवा तक्रारी असल्यास संपूर्ण राज्याकरिता १८०० २२ ५९०० हा क्रमांक कार्यरत केला आहे.

पुस्तकांवर प्रेम असावे लागते. माया हा शब्द योग्य ठरावा. प्रेमापेक्षा ती जास्त भाबडी असते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.