एस्सार शिपिंगने पॅनामॅक्स या मालवाहू जहाजाचा ताबा मिळविल्याची मंगळवारी घोषणा केली

रियाने निवडलेल्या तिन्ही भागीदारांकडे या व्यवसायातील १५ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे.

या पत्रिकेसाठी लेखन करणाऱ्या महाविद्यालयीन प्राध्यापकांना लाभ होणार आहे.

आत्मविश्वास ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने व्यक्त केला.



शोभिवंत दगड व विविध प्रकारची कॅक्टस लावून बागेतला एखादा कोपरा छान सजवता येतो.

अखेरच्या दिवशी भारताने सुवर्णपदकासह प्रत्येकी एक रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली.

कबड्डीप्रमाणेच खो-खो हा रांगडा मैदानी खेळ असल्याने यात खेळाडूंना दुखापत होण्याचे प्रमाण अधिक असते.

शहरातील मूळ प्रश्न कायम आहे, नवे काही होताना दिसत नाही

बीसीसीआयने कर्णधार आणि प्रशिक्षकांसाठी बैठकीचे मंगळवारी आयोजन केले होते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.