सरकारमार्फत अंगीकारलेली लोककल्याणकारी कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात की नाही



बहुतेक शेतीमाल हा १९५५ च्या जीवनाश्यक वस्तू अधिनियमन कायद्याच्या अखत्यारीत येतो.

पालिकेच्या रुग्णालयात अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

भारतीय साक्षरतेचे प्रमाण ७४ टक्के आहे आणि ते जगाच्या सरासरीपेक्षा (८६.३ टक्के) कमी आहे.



मनमाड रेल्वे स्थानकांवर दररोज ११८ प्रवासी गाडय़ांची ये-जा होते.


पंचवटी कारंजाजवळ सोमवारी रात्री एका व्यक्तीचा डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला.

भाजप आणि शिवसेना या पक्षांची मदार प्रामुख्याने मालेगाव कॅम्प परिसरावर आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.