


एकीकडे भाजप-शिवसेनेत युती होण्याविषयी चर्चा सुरू असताना शिवसेनेतून भाजपकडे येणाऱ्यांचा ओघ सुरूच आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी सात वर्षांपूर्वी मेट्रोचा पर्याय पुढे आला.
पुणे-मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र या आर्थिक संपन्नता असलेल्या ठिकाणीच यापूर्वीची बहुतांश संमेलने झाली आहेत

वडिलांनी खरडपट्टी काढल्याने धीरज चिडला. रविवारी पहाटे तो घरातून बाहेर पडला.

इंग्लंडच्या मो फराहने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ५००० आणि १०००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले होते.


मला आयसीसीपेक्षा बीसीसीआय महत्त्वाची वाटते,’ असे मत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

‘टोकिओमधील २०२० ऑलिम्पिकमध्ये सिमोन बिल्सला पराभूत करणे हे माझे पहिले ध्येय असेल.

१३ जानेवारी १९९९ साली जन्मलेल्या संभाजीने पहिले पदक वयाच्या पाचव्या वर्षी स्केटिंगमध्ये पटकावले.

पितृपक्षातील पंधरवडय़ात धार्मिक कार्य होत नसल्यामुळे फुलांचे भाव सोमवारी कोसळले आहेत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.