
घोष याने तिला विवाहाचे आमिष दाखविले होते. त्यानंतर घोष पुण्यात आला.

कोकण रेल्वेच्या हद्दीतील कोलाड ते ठोकूर या ७४१ किलोमीटरच्या मार्गावर दुपदरीकरणाच्या कामाची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पातही केली.


‘ऑक्टोबर २०१६ मध्ये ‘तरन तरन’ जिल्ह्य़ात एक निवासी व्यसनमुक्ती उपचार केंद्र सुरू करण्याचा विचार आहे.

रिझव्र्ह बँकेच्या गव्र्हनरपदी कोणीही आले तरी तिचा पाया मजबूत असून ती तग धरेल.

आरोपींनी शिकार करून बिबटय़ाचे कातडे विक्रीस आणल्याचा संशय पोलिसांना आहे.

शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

चित्रपट निर्मितीनंतर तो सेन्सॉर बोर्डाकडे गेल्यावर त्यांना केवळ प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे.

नितीन गडकरी यांनी उत्तराखंडसह महाराष्ट्रातील देहू, पंढरपूर, आळंदी या मार्गावरील रस्त्यांचा विकास करण्यात येणार असल्याचे सांगितले.
एका वस्तूवर एक मोफत देण्याच्या लोकप्रिय विक्री व्यवहारावर यापुढे वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होणार आहे.

केंद्राच्या ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याचा आधार घेत रेडिऑलॉजिस्ट आणि सोनॉलॉजिस्टवर चुकीची कारवाई होत आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.