
आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाच्या व नामशेष होत असलेल्या १९ वनौषधींचे सध्या ‘डाबर’ उत्पादन घेत आहे.

दलितांवर होत असलेले अत्याचार वाढल्याने विरोधकांनी सध्या भाजप सरकारला धारेवर धरले आहे.

जलसंपदा विभाग आणि मावळातील शेतक ऱ्यांशी चर्चा करूनच या प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येईल.
मनमोहन सिंगांनी रचलेल्या भक्कम आर्थिक पायावरच, आजच्या योजनांचा, धोरणांचा बोलबाला चालू आहे, हे विसरता येत नाही.


इतर अन्यायाकडे विधिमंडळाचे लक्ष वेधता येते, पण इथे विधिमंडळाचा अन्याय निवारायला कोणाकडे जायचे?


उच्च जाती आणि उच्च जात्येतर यांनी एकमेकांना इतरेजन म्हणून लोकप्रतिनिधित्वाच्या क्षेत्रातून हद्दपार केले

प्रशासनावर पकड घट्ट करण्याच्या उद्देशानेच मोठय़ा प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या हे उघडच आहे.


Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.