

नियमावली तयार झाली की महापालिकांना आपल्या क्षेत्रात फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना परवाने द्यायचे आहेत.

विशेष मुलांना स्वावलंबी व समाजोपयोगी बनवण्याचे आणि मुख्य समाजप्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट साध्य करता येते.

गेल्या आठवडय़ातच ‘उडता पंजाब’ चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडल्याची चर्चा होती.

आजच्या लेखात आपण सर्वात लहान फुलपाखरांची ग्रास ज्वेलची माहिती घेणार आहोत.


कल्याण पश्चिमेला उल्हास खाडीच्या उशाला तीन एकर परिसरात आधारवाडी कचराभूमी आहे.

दानवे यांचा सरकारी बंगल्यातील घरोबा अधिकृत की अनधिकृत असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत १०३४ वैद्यकीय प्रक्रियांचा (उपचारांचा) समावेश करण्यात आला आहे.

प्रशिक्षण केंद्राचे अद्ययावत ग्रंथालय असून त्यात साडेपाच हजारांहून अधिक पुस्तके आहेत.

यामुळे लाखो विद्यार्थ्यांना आता थेट १०० गुणांची परीक्षा द्यावी लागेल.

मोदी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून बुधवारी अमेरिकन प्रतिनिधी गृहातही त्यांचे भाषण होणार आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.