
मुस्लिम असण्यापेक्षा गाय असणे सुरक्षित आहे, असे लोकांना वाटू लागणे हे योग्य नाही,

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी केरळ दौऱ्यावर येणार आहेत
जनुकसंस्कारित मोहरीच्या व्यावसायिक लागवडीचा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या चाचण्या करण्यात येतील
याशिवाय दुहेरी इंजिनांची १४ जड हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा पर्यायही पडताळून पाहण्यात येत आहे.
दहशतवादविरोधी रणनीती आणि रोजगारनिर्मिती यावर प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बीएमआयनुसार १८.५ आणि २४.९९ च्या दरम्यान असलेली व्यक्ती ही सामान्य आहे.

वर्षां सत्पाळकर यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने सात दिवसांची वाढ केली.
संत निवृत्तिनाथ महाराज पौषवारी यात्रोत्सवानिमित्त वारकरी महामंडळाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली.

भूकबळी रोखण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. समाजात वेदनेशी नाते जोडण्यास आम्हाला बाबांना शिकवले.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी समुद्रकिनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या चौक्या बंद अवस्थेत पडून आहेत.

सिमेंट, लोह, पोलाद, वीजनिर्मिती, कागद, साखर, औषधी निर्माण यासारख्या उद्योगांमधून सर्वाधिक प्रदूषण होते
देशात २ कोटी २६ लाख ११ हजार ४७६ कर्ज प्रकरणांसाठी ९३ हजार ६५०.८४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.