
बोगस कागदपत्रांच्या आधारे रिक्षाचालक अधिवास दाखले मिळवतात आणि त्याआधारे त्यांना परमिट मिळते.



नागरिकांसह महापालिकेच्या सर्व कार्यालयांनाही याद्वारे मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे.

दहा वर्षे वयाचा एक मुलगा केम्ब्रिजमध्ये नेहमीप्रमाणे वाचनालयात गेला व तेथे त्याला एक पुस्तक मिळाले.

शहर असलेल्या नागपूरच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी १८० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

डेमॉक्रॅटिक पक्षाच्या देणगीदारांनी अध्यक्षपदासाठी आघाडीवर असलेल्या हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा द्यावा

विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मिहान-सेझ गेल्या १२ वर्षांपासून हेलकावे खात आहे.

आरोग्य विभागाशी संबंधीत असलेल्या एका जमादाराने काँग्रेस आणि एका समाजाविरोधात बदनामी करणारा संदेश टाकला
जनतेच्या तक्रारी आणि विभागाची नकारात्मकता बघता आरोग्य अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी,
सेविकांना मानधनवाढी ऐवजी दोन लाख रुपयांच्या अपघाती विम्याचे गाजर दाखवण्यात आले आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.