Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. ज्यात तुम्हाला फोटोमध्ये लपलेला प्राणी शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

( हे ही वाचा: Optical Illusion: तुम्हाला फोटोमध्ये एकूण किती उंदीर दिसले? ७ सेकंदात बरोबर उत्तर दिल्यास तुम्ही ठराल जिनियस)

चित्रात पांढरे आणि काळे पट्टे असल्याचे दिसून येते. त्यात एक प्राणीही आहे. हे चित्र पाहून तुमचे डोळे विस्फारतील. त्यामुळे हे कोडे कसे सोडवता येईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या चित्रात लपलेला प्राणी शोधण्यासाठी तुम्हाला तीक्ष्ण नजरेची गरज आहे. तुम्हाला या चित्रातील प्राणी शोधण्यासाठी चित्राच्या तळाशी जावं लागेल. हे चित्र झूम करून काळजीपूर्वक पाहिल्यास तुम्हाला चित्रातील लपेलला प्राणी नक्की दिसेल.

हे कोडे सोडवण्यासाठी तीक्ष्ण नजरेची गरज आहे. आतापर्यंत ज्या लोकांनी हे कोडे सोडवले त्यांचे अभिनंदन. ज्यांना याचे उत्तर नाही मिळाले त्यांनी शोधण्याचा प्रयत्न करा. हे चित्र पाहून अनेकजण घुबड असल्याचे सांगत आहेत, तर काहींना ही मांजर वाटत आहे. तुम्हाला काय वाटत?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion owl or cat in this picture who will be intelligent to answer in 4 seconds gps