शाळा सुरू झाल्यानंतर मास्तरांची नवीन डोकेदुखी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर, ह्याने मास्क काढला.

सर, हा माझ्या मस्कला हात लावतोय.

सर, हा माझ्यासमोर शिंकला.

सर, मी मास्क धुवून आणू?

सर, ह्याने माझे सॅनिटायझर सांडलं.

सर, मला खोकला येतोय, घरी जाऊ?

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi joke students and teacher marathi joke hasa dd