13 December 2018

News Flash

IND vs AUS : पर्थवर ऑस्ट्रेलियाला हरवणं सोपं नाही – रिकी पाँटींग

कांगारुंना दमदार पुनरागमन करणं गरजेचं!

Photo : लाखमोलाच्या सुनेचं स्वागत करताना सासूबाईंनी प्रियांकाला दिलं ५५ लाखांच ‘हे’ गिफ्ट

डेनिस आणि प्रियांका सासू-सुनेपेक्षा एकमेकांच्या मैत्रिणी असल्यासारखं वावरतात.

फडणवीस सरकारसमोर रोकड संकट; शिर्डी देवस्थान ट्रस्टकडून घेतले ५०० कोटींचे कर्ज

या योजनेमुळे अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांची पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

रवी पुजारी गँगच्या नावे धमकावणाऱ्या एकाला अटक

विवेक प्रॉडक्शन हाऊसच्या संचालिकेशी मैत्री करून नंतर त्यांनाच धमकी देणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

‘मणिकर्णिका’च्या निर्मात्यांवर पैसे थकविल्याचा आरोप

निर्मात्यांवर जवळपास १.५ कोटी रुपये थकविल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जवान प्रकाश जाधव यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

जाधव यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

Guru Granth Sahib desecration case : अक्षयकुमारची एसआयटीकडून २ तास कसून चौकशी

अक्षयला सुमारे २ तास चाललेल्या चौकशीदरम्यान ४२ विविध प्रश्न विचारण्यात आले.

काँग्रेस म्हणजे फक्त अंधकार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

आम्ही विकास आणि विचार करण्याचा मार्ग बदलला आहे. आधी लोकांना अंधारात जगण्याची सवय लागली होती. पण आज चित्र बदलले आहे.

‘आता मी आनंदाने मृत्युला समोरं जाईन’

'ब्रह्मास्त्र' या चित्रपटामध्ये मौनीने अमिताभ  बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली आहे.

संरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत

सरकार आमच्या नोकऱ्या चोरत आहे. त्याचबरोबर रणनिती क्षेत्राच्या खासगिकरणाचा घाट घातला आहे.

‘भाईजान’कडून कपिलला दिवाळीची खास भेट

अभिनेता सलमान खानची स्वत:ची निर्मिती संस्था आहे.

 #MeToo : सई परांजपेंचा माजी केंद्रीय मंत्र्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

सई यांनी आरोप केलेले माजी केंद्रीय मंत्री आता हयात नाहीत.

जनतेने टाकलेल्या विश्‍वासावर मोदी खरे उतरले नाहीत: मनमोहन सिंग

आर्थिक स्तरावर मोदींनी परदेशातील काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यादिशेने पावले उचलली नाही. त्यांनी घाईघाईत नोटाबंदीचा निर्णय घेतला, अशी टीका त्यांनी केली.

‘बूँदसे गयी वो हौदसे नहीं आती’, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

आता तुम्ही कितीही सारवासारव केली तरी तुमचा खरा चेहरा पुन्हा उघड झालाच आहे.

महिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या

"माझे लग्न झाले आहे हे तिला माहित असूनही ती माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत होती. शरीरसंबंध ठेवले नाही तर बदनाम करण्याची धमकी ती महिला देत होती"

दहशतवाद हे जगासमोरचे सर्वात मोठे आव्हान-व्यंकय्या नायडू

भारतीय परंपरेप्रमाणे माता, मातृभाषा आणि मातृभूमीचा सर्वांनी आदर केला पाहिजे असेही मत नायडू यांनी व्यक्त केले

पुन्हा जोमाने समोर येण्यासाठी तनुश्रीने घेतला ब्रेक

अभिनेत्री तनुश्री दत्ताला नानांनी कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

यूपीएच्या चुका काढत आता पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मौन का?, वाघेलांची मोदींवर टीका

जेव्हा मोदी मुख्यमंत्री होते. तेव्हा ते केंद्रातील यूपीए सरकारच्या चुका काढत. विरोधात असताना घसरणाऱ्या रुपयामुळे देशाची प्रतिष्ठा ढासळल्याचा दावा करत

भाजपा नेते मधू चव्हाण यांच्याविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा

आपल्याला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे सांगत कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे मधू चव्हाण यांनी म्हटले आहे.

‘जेएनयू’त सर्जिकल स्ट्राइक दिवस साजरा होणार की नाही ?, कुलगुरू म्हणतात…

२९ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारानंतर लष्कराच्या कमांडोंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून चार तासांत सर्जिकल स्ट्राईकची कारवाई पार पाडली होती.

१० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, इचलकरंजीतील नगरसेविकेची पतीविरोधात तक्रार

इचलकरंजीतील नगरसेविकेचे प्रेमविवाह झाले होते. संबंधित नगरसेविकेचा पतीही राजकारणात सक्रीय आहे.

रेल्वेत चहा, कॉफी महागली

रेल्वेतील खाद्यपदार्थ आणि चहा, कॉफीच्या दरांमध्ये २००६ मध्ये वाढ करण्यात आली होती.