[ie_dailymotion id=x7g1gs0] रहस्य आणि थरार यांची सांगड घालणारा ‘कहानी २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अर्जुन रामपाल एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे ही नव्या चेहऱ्यांची ‘कहानी’ आहे असे म्हणायला हरकत नाही. ‘कहानी’ चित्रपटाच्या पहिल्या भागात सहाय्यक अभिनेते म्हणून नवाझुद्दिन सिद्दिकी, प्रारंब्रता चट्टोपाध्याय यांच्या भूमिकांना प्रेक्षकांसोबतच चित्रपट समीक्षकांनीही चांगली दाद दिली होती.